Bajrang Sonwane: लोकसभेनंतर विधानसभेलाही जरांगे फॅक्टर चालणार का? बजरंग सोनवणेंचं मोठं विधान; म्हणाले, “मराठवाड्यात…”

 Bajrang Sonwane: बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.


Bajrang Sonwane: गेल्या काही महिन्यांपासून सर्वांचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अखेर आज (१४ ऑक्टोबर) जाहीर झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेची घोषणा केली. आता महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबरला निवडणुकांचा निकाल लागणार आहे. दरम्यान, विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यामुळे राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे.



थोडे नवीन जरा जुने

संपर्क फॉर्म