डॉ. तुषार निकाळजे यांच्या "ओन्ली शी कॅन" या वीस भाषेतील सब टायटल असलेल्या ॲनिमेटेड लघुपटाची क्रेडेन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद...

 डॉ. तुषार निकाळजे यांच्या "ओन्ली शी कॅन"  या वीस भाषेतील सब टायटल असलेल्या ॲनिमेटेड लघुपटाची क्रेडेन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली  आहे. 



डॉ. निकाळजे यांनी महिलांच्या कौटुंबिक, सामाजिक, कार्यालयीन इत्यादी विविध भूमिकांचा व नात्यांचा शोध घेणारी "ओन्ली  शी कॅन" या ॲनिमेशन लघुपटाची निर्मिती व कथा लेखन केले आहे. या ॲनिमेशन लघुपटाची  ॲनिमेशन विषयक तांत्रिक जबाबदारी श्री. शुभम महादेव यांनी सांभाळली आहे. भारतीय व परदेशी अशा एकूण २० भाषांचे सब टायटल असलेल्या या ॲनिमेशन लघुपटाच्या सबटायटलमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, बंगाली, भोजपुरी, तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड, फ्रेंच, इटालियन, चीन,  जपान, गुजराती, डच, जर्मन, स्पॅनिश, उर्दू, कोंकणी, कोरियन या भाषांचा समावेश आहे.

 डॉ. तुषार निकाळजे यांच्या "ओन्ली शी कॅन"  या वीस भाषेतील सब टायटल असलेल्या ॲनिमेटेड लघुपटाची क्रेडेन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद


थोडे नवीन जरा जुने

संपर्क फॉर्म